स्तोत्रसंहिता 145:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात, परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील. Viz kapitola |