स्तोत्रसंहिता 145:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता. Viz kapitola |