स्तोत्रसंहिता 145:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात. Viz kapitola |