Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 144:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपर्‍यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 144:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy