स्तोत्रसंहिता 143:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे परमेश्वरा, माझ्या वैर्यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे. Viz kapitola |