स्तोत्रसंहिता 143:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्यांसारखा होईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्यासारखा होईन. Viz kapitola |