स्तोत्रसंहिता 142:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ; तू मला औदार्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्याभोवती जमतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील. Viz kapitola |