स्तोत्रसंहिता 141:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अनीती करणार्या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका, पातक्यांच्या सहवासात राहून, कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा; त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा. Viz kapitola |