स्तोत्रसंहिता 140:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे परमेश्वरा, दुर्जनाच्या इच्छा पुरवू नकोस, त्याची दुष्ट योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस; नाहीतर तो उन्मत्त होईल. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला Viz kapitola |