स्तोत्रसंहिता 140:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा. Viz kapitola |