स्तोत्रसंहिता 14:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाचा उद्धार होवो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवील, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो! Viz kapitola |