स्तोत्रसंहिता 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दीनाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात. Viz kapitola |