स्तोत्रसंहिता 14:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत. Viz kapitola |