स्तोत्रसंहिता 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात. Viz kapitola |