स्तोत्रसंहिता 139:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन अत्यंत दूरच्या महासागरापलिकडे वस्ती केली, Viz kapitola |