स्तोत्रसंहिता 139:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात. Viz kapitola |