स्तोत्रसंहिता 139:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही, आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा. Viz kapitola |