स्तोत्रसंहिता 139:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जर मी त्याची गणती केली, तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल— मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो. Viz kapitola |