स्तोत्रसंहिता 137:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे बाबेलच्या कन्ये, तू ओसाड पडणार आहेस; तू आमच्याशी केलेल्या वर्तनांबद्दल जो तुझे पारिपत्य करील तो धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल. Viz kapitola |