स्तोत्रसंहिता 137:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी यरुशलेमेला माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो. Viz kapitola |