स्तोत्रसंहिता 136:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitola |