Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 135:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 हे इजिप्त, त्यांनीच तुझ्यामध्ये महान चमत्कार केले, जे फारोह आणि त्याच्या सर्व लोकांविरुद्ध होते.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 135:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy