स्तोत्रसंहिता 135:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी प्रत्येक इजिप्ती ज्येष्ठ संतानाचा नाश केला, मनुष्य तसेच जनावरांच्या कळपातील प्रथम वत्साचा. Viz kapitola |