स्तोत्रसंहिता 135:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मला माहीत आहे की याहवेह महान आहेत, ते देवाधिदेव आहेत. Viz kapitola |