स्तोत्रसंहिता 135:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत, त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांना कान आहेत, परंतु ऐकू येत नाही, ना त्यांना श्वास घेता येतो. Viz kapitola |