स्तोत्रसंहिता 132:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.” Viz kapitola |