स्तोत्रसंहिता 130:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे. Viz kapitola |