स्तोत्रसंहिता 130:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील? Viz kapitola |