स्तोत्रसंहिता 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल. Viz kapitola |