स्तोत्रसंहिता 129:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कापणार्याच्या मुठीत ते येत नाही, पेंढ्या बांधणार्याच्या कवेत ते भरत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत. Viz kapitola |