स्तोत्रसंहिता 129:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 धाब्यांवरचे गवत जसे वाढण्यापूर्वीच सुकून जाते तसे ते होवोत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते; Viz kapitola |