स्तोत्रसंहिता 129:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे कोणी सीयोनेशी वैर करतात ते फजीत होवोत आणि मागे फिरोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत. Viz kapitola |