स्तोत्रसंहिता 128:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पाहा, परमेश्वराचे भय धरणार्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना हाच आशीर्वाद असणार. Viz kapitola |