स्तोत्रसंहिता 127:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य! असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील, तेव्हा ते लज्जित होणार नाहीत. Viz kapitola |