स्तोत्रसंहिता 127:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे. Viz kapitola |