स्तोत्रसंहिता 127:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्यांचे जागरण व्यर्थ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे. Viz kapitola |