स्तोत्रसंहिता 126:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, “परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.” Viz kapitola |