स्तोत्रसंहिता 126:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले. Viz kapitola |