स्तोत्रसंहिता 125:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो. Viz kapitola |