स्तोत्रसंहिता 125:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा. Viz kapitola |