स्तोत्रसंहिता 125:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही, नाहीतर नीतिमान लोकही त्यांच्या हाताने दुष्टता करतील. Viz kapitola |