स्तोत्रसंहिता 124:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हांला साहाय्य मिळते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आमच्या साहाय्याचा उगम, स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे. Viz kapitola |