स्तोत्रसंहिता 124:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता. तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते; Viz kapitola |