स्तोत्रसंहिता 123:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 उन्मत्त लोकांचा घोर उपहास आम्ही सहन केला आणि गर्विष्ठांच्या घोर घृणेचे पात्र ठरलो आहे. Viz kapitola |