स्तोत्रसंहिता 123:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा, कारण आम्ही पुष्कळ तिरस्कार सहन केला आहे. Viz kapitola |