स्तोत्रसंहिता 122:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.” Viz kapitola |