स्तोत्रसंहिता 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते बढाई मारतात आणि म्हणतात, “आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील, आम्हावर धनी कोण?” Viz kapitola |