स्तोत्रसंहिता 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको. Viz kapitola |