स्तोत्रसंहिता 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी. Viz kapitola |