स्तोत्रसंहिता 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जाळीत जसा सिंह तसा तो गुप्त स्थळी टपून बसतो; दीनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तो सिंहासारखा दबा धरून बसतो; तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो; तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो. Viz kapitola |